घरव्हिडिओसाकीनाका बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत

साकीनाका बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत

Related Story

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका येथे बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. या प्रकरणात अँट्रोसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपीने गुन्हाची कबूली दिली असून त्याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

- Advertisement -