Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काँग्रेस नेत्या रजनी पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

काँग्रेस नेत्या रजनी पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेत्या रजनी पाटील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -