Monday, October 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अखेर दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली

अखेर दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने दिलेल्या सुचनांनुसार ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागामध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली. राज्यभरात शाळेकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना फुले आणि पेढे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

- Advertisement -