घरव्हिडिओमुंबई पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा

मुंबई पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंदला राज्यातील काही व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई, पुण्यासह नाशिकमध्ये व्यापारांच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिलाय तर काही संघटनांनी विरोध केला आहे.

- Advertisement -