घरव्हिडिओपार्थ पवारांनी भ्रष्टाचारावरुन भाजपला दिला इशारा

पार्थ पवारांनी भ्रष्टाचारावरुन भाजपला दिला इशारा

Related Story

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. दरम्यान, आता पार्थ पवार यांनी भ्रष्टाचारावरुन भाजपला इशारा दिला आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाणार असा इशारा पार्थ पवार यांनी भाजपला दिला आहे.

- Advertisement -