Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधान आज करणार कुशीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टचे उद्घाटन

पंतप्रधान आज करणार कुशीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टचे उद्घाटन

Related Story

- Advertisement -

आज सकाळी कुशीनगर येथील २६९ कोटी रुपये खर्च करून ५८९ एकरच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हे बौद्ध धर्माच्या अनुयायांचे प्रमुख ‘तीर्थस्थळ’ आहे. या विमानतळावर उतरणारे पहिले आंतरराष्ट्रीय विमान श्रीलंका सरकारचे असणार आहे. ज्यामध्ये उच्चस्तरीय सरकारी शिष्टमंडळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरम्यान शासकीय मेडिकल कॉलेजसह १२ इतर प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत.

- Advertisement -