Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला

भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला

Related Story

- Advertisement -

भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर लसीकरणावर अधिक भर देऊन ही मोहीम वेगाने राबवण्यात आली. आज २७७ दिवसात भारताने विक्रमी कामगिरी केली आहे.

- Advertisement -