Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पहिली ते चौथी शाळा होणार सुरू,राज्य सरकारची टास्क फोर्ससोबत चर्चा

पहिली ते चौथी शाळा होणार सुरू,राज्य सरकारची टास्क फोर्ससोबत चर्चा

Related Story

- Advertisement -

राज्यात शाळा महाविद्यालये आता सुरु झाली आहेत. मात्र आता प्राथमिक शाळा सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारनं दिलेत.
राज्यात इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असल्याचं समजतंय. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा करुन यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक ट्विट देखील केलं आहे.

- Advertisement -