Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सॅम डिसुजा मनी लाँड्रिंगमधील मोठा खिलाडी - संजय राऊत

सॅम डिसुजा मनी लाँड्रिंगमधील मोठा खिलाडी – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

एनसीबी पंच प्रभाकर साईल यांनी खळबळजनक खुलासा केल्यानंतर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि प्रवक्ते यांनी इंटरवलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला. तसंच, सॅम डिसुजा मनी लाँड्रिंगमधील मोठा खिलाडी असल्याचं देखील राऊत म्हणाले.

- Advertisement -