Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ '२४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा...' एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना इशारा

‘२४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…’ एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना इशारा

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन आठवड्यापासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. न्यायालयाने आदेश देऊनही एसटी कर्मचारी हे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ पुढे सरसावले आहे. महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडे तीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये एसटी कामगारांना २४ तासांच कामावर हजर व्हा अन्यथा, कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -