Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ST Workers Strike : एसटी प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ST Workers Strike : एसटी प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Related Story

- Advertisement -

एसटी महामंडळाने आता संपात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटी महामंडळाने शनिवारी २३८ कर्मचाऱ्याविरोधात सेवा समाप्तीचा निर्णय घेतला आहे. हे सर्व कर्मचारी रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी होते. तर संपात सहभागी २९७ कर्मचाऱ्यांवर काल निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडाळाच्या निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ७७६ वर पोहचली आहे.

- Advertisement -