Wednesday, December 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या 'निकाह'चा केला फोटो शेअर

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या ‘निकाह’चा केला फोटो शेअर

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामधील वाद काही कमी होताना दिसत नाही. पुन्हा एकदा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी काल, रविवारी नव्या ट्वीटमध्ये समीर वानखेडे यांच्या निकाहाचा फोटो शेअर केला. या फोटोद्वारे नवाब मलिक समीर वानखेडेंचा इस्लामनुसार निकाह पार पडल्याचा दावा करत आहेत.

- Advertisement -