घरव्हिडिओमाय महानगर वेबपोर्टल पहिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

माय महानगर वेबपोर्टल पहिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

Related Story

- Advertisement -

दै. आपलं महानगरचे वेबपोर्टल माय महानगरला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात युजर्स आणि फॉलोअर्सची मिळालेली साथ ही आमच्यासाठी अमूल्य आहे. वर्षपूर्तीच्या दिनाचे औचित्य साधून दै. आपलं महानगर तसेच माय महानगर वेबपोर्टल संपादक संजय सावंत यांनी सर्व वाचकांचे आभार व्यक्त करत माय महानगरच्या संपूर्ण टिमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -