घरव्हिडिओआपलं महानगर' ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

आपलं महानगर’ ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Related Story

- Advertisement -

‘आपलं महानगर’ दैनिकाच्या ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते तसेच ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ‘आपलं महानगर’ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

- Advertisement -