Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळेंनी दिल्या 'आपलं महानगर'ला शुभेच्छा

काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळेंनी दिल्या ‘आपलं महानगर’ला शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

‘आपलं महानगर’ दैनिकाच्या ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी वर्धापन दिन सोहळ्याला हजेरी लावली, तसेच ‘आपलं महानगर’ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -