Thursday, October 21, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ NCB ने ज्या दोघांना सोडल त्यात भाजप नेत्याचा मेहुणा..नवाब मलिक

NCB ने ज्या दोघांना सोडल त्यात भाजप नेत्याचा मेहुणा..नवाब मलिक

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मिलक यांनी NCB च्या कारवाईवर सवाल उपस्थित करत NCB ने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर त्या रात्री आठ जणांना ताब्यात घेतलं की दहा जणांना ? अस प्रश्न विचारला आहे तसेच त्यापैकी दोन जणांना सोडून देण्यात आल्याचा आणि त्यापैकी एकजण हा भाजप नेत्याचा मेहुणा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisement -