Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्य महिला आयोगाची महेश मांजरेकरांना नोटीस

राज्य महिला आयोगाची महेश मांजरेकरांना नोटीस

Related Story

- Advertisement -

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट ‘नाय वरणभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकाल आहे. गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत आहे. ट्रेलरमध्ये लहान मुलांबाबत आक्षेपार्ह चित्रण करण्यात आलंय. दरम्यान, या सिनेमातील वादग्रस्त चित्रीकरण हटवण्यात यावे अशी नोटीस राज्य महिल आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

- Advertisement -