Thursday, December 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा

Related Story

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अर्थात RSSचा विजायदशमीचा कार्यक्रम पार पडला. नागपूरच्या रेशीमबाग परिसरात संघाचं पथसंचलन करण्यात आलं. कार्यक्रमावेळी संघाच्या अनेक सदस्यांनी हजेरी लावली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासह अनेक नेतेमंडळी संघाच्या गणवेशात उपस्थित होते.

- Advertisement -