घरव्हिडिओछगन भुजबळांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत केली अपघातग्रस्तांची विचारपूस

छगन भुजबळांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत केली अपघातग्रस्तांची विचारपूस

Related Story

- Advertisement -

नाशिक येथील नांदरूनाका या ठिकाणी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बसमधील अनेक प्रवासी मृत्युमुखी पडले तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची भेट घेत विचारपूस केली

- Advertisement -