Friday, June 2, 2023
घर मानिनी "नाटकातून माणूस घडतो"- अभिनेत्री नम्रता गायकवाड

“नाटकातून माणूस घडतो”- अभिनेत्री नम्रता गायकवाड

Subscribe

अभिनेत्री नम्रता गायकवाड या व्हिडिओमध्ये ‘माय महानगर’ सोबत तिच्या अभिनय कारकिर्दीविषयी बोलली आहे. सुरुवातीला नाटक, टीव्ही वरील मालिका, काही जाहिराती, पुढे मराठी सिनेमे आणि यावरही न थांबता, ती काही दाक्षिणात्य सिनेमांमध्येही प्रमुख भूमिकांमध्ये झळकली आहे. अगदी काल -परवा आलेली ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘रानबाजार’ या वेबसिरीजमध्येही एका वेगळ्या भूमिकेत नम्रता चमकली !

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini