Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा

Related Story

- Advertisement -

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत गुरुवारी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी गेले होते. पण अचानक बैठकीला न जाता ते बाहेरूनच परतले. डॉ. राऊत पक्षावर नाराज असल्याची चर्चा लगेच सुरू झाली. मात्र, त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना नितीन राऊत नाराज नाहीत, त्यांची नाराजी मंत्रिमंडळ बैठकीमधील होती, असं म्हटलं.

- Advertisement -