Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मतदानाच्या बंडखोरीचे आत्मपरीक्षण केले जाईल

मतदानाच्या बंडखोरीचे आत्मपरीक्षण केले जाईल

Related Story

- Advertisement -

विधानपरिषद निवडणूक पार पडल्या नंतर, शवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह गुजरात मध्ये आहेत अशी माहिती समोर आली. यावरच आता नाना पटोले म्हणाले, की भाजप कडून पैसे आणि सतत याचा गैरवापर केला जातो आहे. पण त्यातही सत्याचा विजय होईल आणि राज्यावर आलेल्या उन्हाचं रूपांतर सावलीत होईल असा टोला सुद्धा नाना पटोले यांनी लगावला.

After the Assembly elections, it came to light that Shav Sena leader Eknath Shinde was in Gujarat with some MLAs. On this, Nana Patole said that money is constantly being misused by BJP. But Nana Patole also said that truth will prevail in that too and the sun that has come over the state will be transformed into a shadow.

- Advertisement -