Friday, July 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इतर राज्यांसारखेच महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न; पटोलेंची टीका

इतर राज्यांसारखेच महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न; पटोलेंची टीका

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. महाराष्ट्र सरकार पाडण्याचा घाट रचला आहे. यामध्ये कोणाला यश मिळणार नाही. सत्तेतून भाजपने जो पैसा कमावला, त्यातून दुरुपयोग करून मध्य प्रदेश आणि कर्नाटकच सरकार पाडलं त्याप्रमाणेच महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय.

- Advertisement -