Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत

निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या सभा, रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठोपाठ ममता बॅनर्जी यांनी देखील सभा घेण्यास नकार दिला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सभा आणि रॅली घेणे थांबवले. त्यानंतर निवडणूक आयोगाने सभा आणि रॅली काढण्यास बंदी घातली. यावरुन निवडणूक आयोग देखील केंद्र सरकारचा पोपट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे”,अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केली.

- Advertisement -