घरव्हिडिओनाना पटोलेंची अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

नाना पटोलेंची अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ असल्याचे अजित पवार म्हणाले. यावर काँग्रेसनं अशी घमेंड कधीच केली नाही, असा पलटवार नाना पटोलेंनी अजित पवारांवर केला आहे.

- Advertisement -