घरव्हिडिओनाना पटोलेंची तपास यंत्रणेवर टीका

नाना पटोलेंची तपास यंत्रणेवर टीका

Related Story

- Advertisement -

बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झालेत. संपूर्ण हॉटेलचा खर्च कोण करतोय याचा तपास ईडीने करावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. तसेच ईडीवर आता भरोसा राहिलेला नाहीये, असं देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -