Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मोदींसह राज्य सरकारवर नाना पटोलेंचा हल्लाबोल

मोदींसह राज्य सरकारवर नाना पटोलेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात जनतेचे हाल होत आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार मदत करत नसल्यामुळे बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे पटोले म्हणाले. हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी अदानीच्या महाघोटाळ्याची चौकशी करावी, असे आव्हानसुद्धा नाना पटोले यांनी केले आहे

- Advertisement -