घरव्हिडिओसंत कालीचरण महाराज विरोधात कारवाई करा- नाना पटोले

संत कालीचरण महाराज विरोधात कारवाई करा- नाना पटोले

Related Story

- Advertisement -

छत्तीसगडची राजधानी रायपुर येथे आयोजित धर्म संसदेत संत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधीविषयी अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालीचरण महाराज विरोधात रोष व्यक्त करत काँग्रेसची भूमिका मांडली आहे.

- Advertisement -