घरव्हिडिओमहाराष्ट्रात राजकीय नाही तर वैचारिक मतभेद - नाना पटोले

महाराष्ट्रात राजकीय नाही तर वैचारिक मतभेद – नाना पटोले

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे  यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीये. तसचे राज्यात राजकीय नाही तर वैचारिक मतभेद असल्याचंही त्यांनी वक्तव्य केलंय.

- Advertisement -