Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रस्त्याच्या नित्कृष्ट कामामुळे विरोधक आक्रमक

रस्त्याच्या नित्कृष्ट कामामुळे विरोधक आक्रमक

Related Story

- Advertisement -

यवतमाळमधील महागाव ते फुलसावंगी दरम्यानच्या रस्त्याचे काम नित्कृष्ट पद्धतीने झाल्यामुळे आमदार मदन येरावार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. या प्रश्नावर विरोधकांकडून दोषींना निलंबनाची कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नावर चर्चा करताना आमदाराला बोलू दिले जात नसल्याने त्यांनी उडी मारल्याने नानांचा पारा यावेळी चढला. तर आत्महत्येचा प्रयत्न करणे गुन्हा आहे असा चिमटा परिवहन मंत्री अनिल परब यांनी काढल्याने सभागृहात एकच हशा पिकला.

- Advertisement -