घरव्हिडिओखोट बोला रेटून बोला ही फडणवीसांची परंपराचं! - नाना पटोले

खोट बोला रेटून बोला ही फडणवीसांची परंपराचं! – नाना पटोले

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणजे खोट बोलण्याची मशीन आहे. खोट बोला पण रेटून बोला ही फडणवीसांची परंपरा आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची जुनी क्लिप दाखवत चिमटा काढला आहे.

- Advertisement -