घर व्हिडिओ नाना पटोलेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

नाना पटोलेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. राज्यातील नवीन सरकार हे जनतेचे सरकार नसून भाजपने स्वतः निर्माण केलेली व्यवस्था आहे. हे बळजबरीने आणि ईडीच्यामदतीने आणलेले सरकार असून जास्त दिवस टिकणार नाही, अशी प्रतिक्रया नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच सरकारच्या खातेपाटपावरूनसुद्धा नाना पटोलेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -