Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेब थोरातांच्या पत्रानंतर काँग्रेसमध्ये खळबळ

बाळासाहेब थोरातांच्या पत्रानंतर काँग्रेसमध्ये खळबळ

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले असल्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे आणि राजकारणामुळे व्यथित झालो असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच पक्षश्रेष्ठींना त्यांनी पत्र लिहिले असल्यामुळे नाना पटोले यांचे पद धोक्यात आले आहे, असे म्हटले जाते. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढली असून नाना पटोलेंविरोधात रोष व्यक्त करण्यात येतोय.

- Advertisement -