घरव्हिडिओबागेश्वर महाराजांवर नाना पटोलेंचा हल्लाबोल

बागेश्वर महाराजांवर नाना पटोलेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

बागेश्वर बाबांच्या मुंबईतील एका कार्यक्रमावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका, असं मागणी पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहित बागेश्वर बाबा यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -