Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहुल गांधींची खासदारकी रद्द, नाना पटोले काय म्हणाले पाहा

राहुल गांधींची खासदारकी रद्द, नाना पटोले काय म्हणाले पाहा

Related Story

- Advertisement -

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याचे पडसाद आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील रोष व्यक्त करत ‘ही भाजपच्या पतनाची सुरूवात आहे’ असं वक्तव्य केलंय

- Advertisement -