घर व्हिडिओ भावी मुख्यमंत्री, संजय राऊत अन् निवडणुका... नाना पटोलेंनी मांडली भूमिका

भावी मुख्यमंत्री, संजय राऊत अन् निवडणुका… नाना पटोलेंनी मांडली भूमिका

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकू लागले आहेत. यावर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलंय. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलही भाष्य केलंय.

- Advertisement -