Saturday, November 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाना पटोले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

नाना पटोले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

भाजपचे अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. राज्यातील सरकार स्वतःच कायदा-सुव्यवस्था बिघडवत असून सध्याचे नवे हिंदूहृदयसम्राट हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करताना दिसत आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनच दरवर्षी शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी मेळावा होत आला आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -