Tuesday, February 7, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी अशर यांच्या निवडीला काँग्रेसचा आक्षेप

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अशर यांच्या निवडीला काँग्रेसचा आक्षेप

Related Story

- Advertisement -

लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन -मित्र” ची स्थापना करण्यात आली आहे. याच्या अध्यक्षपदी अजय अशर आणि राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -