घरव्हिडिओहे महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधातलं उत्तर - नाना पटोले

हे महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधातलं उत्तर – नाना पटोले

Related Story

- Advertisement -

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यावेळी समोर आलेल्या निकालानुसार कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झालेला आहे. तर भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव झालेला आहे. या निकालावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.

- Advertisement -