घरव्हिडिओथोरातांचा राजीनामा आलाच नाही- नाना पटोले

थोरातांचा राजीनामा आलाच नाही- नाना पटोले

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला. दिवसेंदिवस काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. यासर्व घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -