घर व्हिडिओ अजितदादा ना आदित्य ठाकरे, भावी मुख्यमंत्री नाना पटोले

अजितदादा ना आदित्य ठाकरे, भावी मुख्यमंत्री नाना पटोले

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवासनिमित्त नागपूरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांनी थेट नाना पटोले भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग झळकावले. यामुळे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली.

- Advertisement -