Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाना पटोलेंनी केला सभात्याग... पण?

नाना पटोलेंनी केला सभात्याग… पण?

Related Story

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सभात्यागाची घोषणा केली. मात्र यावेळी घडलेल्या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोला नाना पटोले यांना लगावला. पाहा नेमकं काय घडलं.

- Advertisement -