घर व्हिडिओ महाविकास आघाडीतील घडामोडींवर नाना पटोलेंचं भाष्य

महाविकास आघाडीतील घडामोडींवर नाना पटोलेंचं भाष्य

Related Story

- Advertisement -

राज्यामधील राजकीय गणित दिवसागणिक बदलत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीबद्दल वक्तव्य केलं आहे, दोस्ती असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारून केल्या पाहिजे. आपल्या मताने सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याला दोस्ती म्हणत नाही. ही महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीत निर्माण झाली. महाराष्ट्राच्या हितासाठी सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला होता.

- Advertisement -