घरव्हिडिओनाणार रिफायनरी प्रकल्प बारसूला हलवणार, स्थानिकांचा कडाडून विरोध

नाणार रिफायनरी प्रकल्प बारसूला हलवणार, स्थानिकांचा कडाडून विरोध

Related Story

- Advertisement -

कोकणातील नाणार प्रकल्पावरून सध्या राजकारण गाजतंय. कोकणातील हा प्रकल्प बारसूला हलवण्यात यावा, अशा प्रकारेच पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध होत आहे. 3 लाख कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या नाणार प्रकल्पाला नेमकं विरोध का होतोय जाणून घेऊया

- Advertisement -