Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हरियाणातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचे कुख्यात रिंदाशी संबंध

हरियाणातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचे कुख्यात रिंदाशी संबंध

Related Story

- Advertisement -

हरियाणाच्या करनालमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे, देशात मोठ्या घातपाताचा या दहशतवाद्यांचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी करनालमधून चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन समोर आले आहे. मात्र हे नांदेड कनेक्शन नेमक काय आहे ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ

- Advertisement -