Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मशिदीमध्ये आढळली नंदी मूर्ती, शिवलिंग आणि कलश

मशिदीमध्ये आढळली नंदी मूर्ती, शिवलिंग आणि कलश

Related Story

- Advertisement -

ज्ञानवापी मशिदीमध्ये विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा जैन यांनी केला आहे. तसेच मशिदीमध्ये नंदीची मूर्तीसुद्धा सापडली आहे. ज्ञानवापी मशिदीमध्ये तिसऱ्या दिवशी २ तास सर्वेक्षण करण्यात आले. पथकाने नंदीजवळील विहिरीतून उर्वरित भागाची पाहणी केली. फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी करण्यात आली. विहीरीमध्ये शिवलिंग सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान सर्वेक्षणाचा अहवाल आणि सत्य १७ मे रोजी न्यायालयाच्या निर्णयानंतर बाहेर येईल.

- Advertisement -