Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राऊतांची कारस्थानं सांगणार - नारायण राणे

उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राऊतांची कारस्थानं सांगणार – नारायण राणे

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नारायण राणेंना राऊतांनी इशारा दिल्यानंतर राणेंनीही जशास तसे उत्तर दिले आहे. संसदेत बाजूला बसून रश्मी ठाकरेंबाबत काय काय सांगितले, याबाबत मी स्वतः उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार असल्याचे नारायण राणेंनी सांगितले. यानंतर ठाकरे पती-पत्नी राऊतांना चपलेनं मारतील, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -