घरव्हिडिओकोळंबकर भाजपामध्येच जाणार

कोळंबकर भाजपामध्येच जाणार

Related Story

- Advertisement -

कालिदास कोळंबकर हे राणेंचे कट्टर समर्थक मानले जातात. जिथे राणे तिथे कोळंबकर हे जणू समीकरणच आहे. शिवसेनेचे साथ सोडून काँग्रेसमध्ये राणेंसोबत आलेल्या आमदारांपैकी एकमेव आमदार कालिदास कोळंबकर हे राणेसोबत राहिले होते.

- Advertisement -