घर व्हिडिओ नारायण राणेंच्या भेटीचा दावा संजय राऊतांनी काढला खोडून

नारायण राणेंच्या भेटीचा दावा संजय राऊतांनी काढला खोडून

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा खोडून काढला आहे. संजय राऊत यांनी ठाकरे दाम्पत्याविषयी संसदेत बाजूला बसून काही गोष्टी सांगितल्या असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना राणेंची कधीही भेट झाली नसल्याचे म्हटलं आहे. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.

- Advertisement -