घरव्हिडिओनारायण राणेंचा संजय राऊतांविरोधात आक्रमक पवित्रा

नारायण राणेंचा संजय राऊतांविरोधात आक्रमक पवित्रा

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. संजय राऊतांवर भाष्य करताना नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत होते. संजय राऊतांची सगळी प्रकरणं बाहेर काढणार असून राजकारणातील जोकर हे संजय राऊत आहेत. राऊतांनी जर एखाद्याच्या खांद्यावर हात टाकला तर तो खांदा गळून पडतो अशी टीका राणेंनी केली आहे. शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनीच घेतली आहे. असा घणाघात नारायण राणेंनी राऊतांवर केला आहे.

- Advertisement -